There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
तुमचे ध्येय साकार करा महाराष्ट्रातील अनुभवी , तज्ञ व सर्वोत्कृष्ट शिक्षकांच्या टीम सोबत
Language: Marathi English
MPSC Combined 2025 संपूर्ण तयारी बॅच ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट-ब (Group-B) आणि गट-क (Group-C) परीक्षांसाठी विशेष तयार करण्यात आली आहे. या बॅचचा उद्देश विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या सर्व टप्प्यांसाठी सखोल, अचूक आणि परीक्षा-पद्धतीला अनुकूल मार्गदर्शन करणे हा आहे.
या कोर्समध्ये महाराष्ट्रातील अनुभवी व सर्वोत्कृष्ट शिक्षकांची टीम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून, आयोगाच्या पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज व प्रश्नपत्रिका विश्लेषण यांचाही समावेश केला आहे. प्रत्येक लेक्चर अभ्यासक्रमाशी सुसंगत असून परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण विषयांवर आधारित आहे
तसेच हि बॅच इतर आगामी येणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षांसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे.
English
28 Years of Teaching Experience.
Marathi
10+ Years of Teaching Experience.
Science | Environment | Sociology
7+ Year Of Teaching Experience.
Math's and Reasoning
9+ Year Of Teaching Experience.
Polity | History | Current Affairs
5+ Year Of Teaching Experience.
Geography
9+ Year of Teaching Experience.
History
10+ Year Of Teaching Experience.
Economics
5+ Year of Teaching Experience.
Current Affairs
10+ Year of Teaching Experience.
General Studies
CDPO CLASS - 1
General Studies
ASO.
General Studies
Ex. CAPF | Ex. Banker | FSO.
General Studies
Manager,UBI (PSB,GOI)
General Studies
Ex Assistant Engineer.(GOM)
UPSC 4 Mains
MPSC 5 Interview
Forest 1 Interview
Office No 101/102 Peshwai Enclave, Kumthekar Road, Pune.
Mob: 9975839393 / 9970749393
© Copyright 2025 Enlight Edutech